गोवंश जनावरांची वाहतूक रोखताना बजरंग दलाचे दोन कार्यकर्ते जखमी

संगमनेर तालुक्यातील औरंगपुर शिवरातून गोवंश जनावरांची वाहतूक रोखताना बजरंग दलाच्या दोन कार्यकर्त्याने रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडी चालक सद्दाम मोहम्मद शेख राहणार आश्र्वी बु. आणि साहिल सय्यद यांनी गोवंश वाहतूक करणाऱ्या गाडीतून त्यांना धक्का देऊन हे दोघेही वाहनातून पळून गेले. या घटनेत दोन बजरंग दलाचे कार्यकर्ते जखमी झाले ही घटना 9 ऑगस्टला झाली तर आश्र्वी पोलिस ठाण्यात वाहन चालवणाऱ्या चालकान सह दोघांन वर गुन्हा दाखल करण्यात आलाय.यामध्ये प्रज्वल दत्तात्रय चौधरी आणि त्याचा चुलत भाऊ सागर विलास चौधरी हे दोघे बजरंग दलाचे कार्यकर्ते जखमी झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Contact form