महंत रामगिरी महाराजांच्या केसालाही धक्का लागल्यास सावधान, संत हे आमच्या धर्माचे प्रतीक, हल्ला झाल्यास सहन करणार नाही असे अरुण महाराज दिघे यांनी तळेगाव दिघे मधील सभेत सांगितले
"सर्वांना विशेष सूचना अशी आहे का रामगिरी महाराजांना धमकी सुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण उद्या जर रामगिरी महाराजांच्या केसालाही धक्का लागला तर तळेगावकर जनता कधीही सहन करणार नाही आणि गपचित पण बसणार नाही रामगिरी महाराजांना आताही पोलिस संरक्षण सप्ताहच्या ठिकाणी देण्यात आलेला आहे परंतु तळेगाव कर यांनी ही लक्षात घ्या हा वणवा आपल्या पर्यंत येऊ शकतो रामगिरी महाराजांना जर उद्या काही त्यांच्या जीवावर बेतल ते आपल्या आपल्या करता आपल्या प्राणापेक्षाही गंभीर असेल म्हणून तळेगाव करांनी एक लक्षात घ्या आज जशी सभा झाली उद्या जर रामगिरी महाराजांबद्दल कुठ काही घडलं त्यांची कुठे गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या जीवावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, शेवटी संत हे आमच्या धर्माचं प्रतीक आहे संत हे आमच्या देवाच्या सैन्यातील सैनिक आहे आणि अश्या सैनिकांवर, महान संतावर त्यांनी या जगाच्या करता स्वतःच्या देहाचा लोकार्पण केलेलं आहे त्याग केलेला आहे आणि अश्या त्यागी महत्म्यावर कोणी हल्ला करत असेल तर त्यांच्या बद्दल कोणी अपशब्द बोलत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही." : अरुण महाराज दिघे
0 टिप्पण्या